Marathi Status Categories


Latest Status Messages in Marathi | Page 2

People like to express there feelings through Marathi status messages on Whatsapp, Facebook, Twitter and other mediums. Here is our latest collection of latest Marathi status messages for Whatsapp & Facebook. Express your feelings through our latest status messages for your WhatsApp Facebook. This is Status Messages collection Page number 2
थंड हवा, ढगाळ आकाश, धुक्यात डोंगर आणि मातीचा गंध, कड़क चहा, चिंब भिजायला तयार रहा, पहिल्या पावसाच्या पहिल्या शुभेच्छा !
Facebook Twitter
Posted in Rain
थोडेसे अश्रू आणि खूप सारे हसू, खूप सारी मस्ती आणि थोडासा रुसवा, पण नको अंतर आणि नको कधी दुरावा, पहिल्या पावसा सारखा असु दे आपल्या मैत्रीचा ओलावा…
Facebook Twitter
Posted in Rain
मैत्री अशी असावी जसे हात आणि डोळे, कारण हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते, आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसायला हातच पुढे येतात…
Facebook Twitter
Posted in Friendship
आयुष्यात असे लोक जोडा की, जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील, कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही…
Facebook Twitter
Posted in Friendship
नात्यांचे स्नेह-बंध कोण शोधत बसलंय, जिवापेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलंय, तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपीत लपलंय, तुझ्या माझ्या मैत्रीने फक्त आपलेपण जपलंय…
Facebook Twitter
Posted in Friendship
दिवा मातीचा आहे कि सोन्याचा आहे हे महत्वाचे नसून, तो अंधारात किती प्रकाश देतो हे महत्वाचे आहे, त्याच प्रमाणे मित्र श्रीमंत आहे कि गरीब आहे हे महत्वाचे नसून, तो तुमच्या संकटात किती खंबीर पणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्वाचे आहे…
Facebook Twitter
Posted in Friendship
रोज आठवण न यावी असे होतच नाही, रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही, मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात , आणि तुला याची खात्री आहे यालाच “मैत्री” म्हणतात…
Facebook Twitter
Posted in Friendship
निशब्द भावनेला स्पर्शाची साथ, हळव्या मनाला आसवांची साथ, उधाण आनंदाला हास्यांची साथ, तशीच असु दे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ…
Facebook Twitter
Posted in Friendship
तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून हे एकच वाक्य मी तुला विसरणं कधीच नाही शक्य !! वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्चा !
Facebook Twitter
Posted in Birthday
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात… अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही! म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे… तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
Facebook Twitter
Posted in Birthday
तुमचा वाढदिवस ख़ास आहे, कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात… या सुखी आणि समृद्ध परिवाराचा तुम्हीच तर खरा मान आहात… बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Facebook Twitter
Posted in Birthday
नातं आपल्या प्रेमाचं, दिवसेंदिवस असच फ़ुलावं, वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं…
Facebook Twitter
Posted in Birthday
मुलगा: तुटलेल्या हृदयावर प्रेम करशील, की हृदय तुटेपर्यंत प्रेम करशील…?? मुलगी: तुटलेल्या चपलेने मार खाशील, की चप्पल तुटेपर्यंत मार खाशील…??
Facebook Twitter
Posted in Funny
वडील अडाणी असतात आणि मुलगा चांगला शिकलेला असतो. ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent) उभारतात आणि त्यात झोपी जातात… काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात, वडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय दिसतंय..? मुलगा: मला लाखो तारे दिसताहेत. वडील: ते तुला काय सांगत आहेत? मुलगा: खगोलशात्राज्ञानुसार ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत. वडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत आहेत आपला तंबू चोरीला गेलेला आहे… ( शिक्षणाचा आणि अकलेचा काहीही संबंध नसतो ) तुम्हीही मुलाप्रमाऩेच विचार
Facebook Twitter
Posted in Funny
शिक्षक : उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन… . . . . . . . पप्पू : ओके सर…पण जरा झणझणीत बनवा मी रॉयल स्टॅगचा खंबा घेऊन येतो…
Facebook Twitter
Posted in Funny
भाषा प्रेमाची आज मला कळते आहे, नकळतच मन माझे तुझ्याकडे वळते आहे, दूर असूनही मन मनाशी जुळते आहे, आठवणीतही सौख्य तुझ्या भेटीचे मज मिळते आहे…
Facebook Twitter
Posted in Miss You
एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो, तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात, पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते…
Facebook Twitter
Posted in Miss You
आज तुझ्या आठवणींमध्ये रमुन रहावसे वाटते, तुझ्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा जगावसे वाटते, किती छान झाले असते जर घड्याळाचे काटे माघे घेता आले असते, तुझ्या बरोबर घालवलेले प्रत्येक क्षण पुन्हा नव्याने जगता आले असते…
Facebook Twitter
Posted in Miss You
“हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत, पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो… आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, “नाही” लवकर बोलल्यामुळे, आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे… Good Morning
Facebook Twitter
Posted in Good Morning
कोकीळेच्या मंजूळ सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधांनी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी, ही सकाळ आपले स्वागत करत आहे… शुभ सकाळ !
Facebook Twitter
Posted in Good Morning

 

1 2 3
 
 
Top Search Terms
 

Like Us