Marathi Status Categories


Latest Status Messages in Marathi | Page 1

People like to express there feelings through Marathi status messages on Whatsapp, Facebook, Twitter and other mediums. Here is our latest collection of latest Marathi status messages for Whatsapp & Facebook. Express your feelings through our latest status messages for your WhatsApp Facebook. This is Status Messages collection Page number 1
दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं..... तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं !
Facebook Twitter
Posted in Love
गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत.... हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे.... आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच तू आहेस...
Facebook Twitter
Posted in Love
माणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो.. प्रत्येक माणूस आप-आपल्यापरीनं निसर्गाची 'एकमेव अप्रतीम कलाकृती' असतो..
Facebook Twitter
Posted in Inspirational
आयुष्यातील काही गोष्टी कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात.
Facebook Twitter
Posted in Life
जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!
Facebook Twitter
Posted in Inspirational
स्वतः ला जिंकायचे असेल तर डोक्याचा विचार करा.... इतरांना जिंकायचे असेल तर ह्रदयाचा उपयोग करा...
Facebook Twitter
Posted in Inspirational
अश्रू कितीही प्रामाणिक असले तरी, भूतकाळ परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते..
Facebook Twitter
Posted in Inspirational
दिवसातून किमान एक वेळ स्वतःशी बोला, तसे केले नाही तर जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याची संधी तुम्ही गमवाल…
Facebook Twitter
Posted in Inspirational
जिंकणं तर माझ्या रक्तातच आहे. आणि हरणं? ती जंगलात राहतात
Facebook Twitter
Posted in Funny
पाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात…
Facebook Twitter
Posted in Rain
तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे . तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे . तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा .
Facebook Twitter
Posted in Birthday
शिखरे उत्कर्षाची साजर तुम्ही करत रहावी , कधी वलून पाहता आमची शुभेछ्या स्मरावी. तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा .
Facebook Twitter
Posted in Birthday
येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला? तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला?
Facebook Twitter
Posted in Miss You
जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…
Facebook Twitter
Posted in Love
प्रत्येक वेळी आपण शहाणे आहोत हे दाखवणं असतं,पण त्याच्या समोर वेडेपणांचे वागणं असतं….
Facebook Twitter
Posted in Attitude
“प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी “म” म्हणजे मन माझ.
Facebook Twitter
Posted in Love
आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस
Facebook Twitter
Posted in Love
जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?
Facebook Twitter
Posted in Love
हळुवार जपून ठेवलेले क्षण, तेच माझ्या जगण्याची आस आहे, एकेक साठवून ठेवलेली आठवण, तिच माझ्यासाठी खास आहे…
Facebook Twitter
Posted in Love
तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले, प्रेम कशाला म्हणतात, आणि सोडून गेली तेव्हा समजले, खरे प्रेम कशाला म्हणतात…
Facebook Twitter
Posted in Break Up

 

1 2 3
 
 
Top Search Terms
 

Like Us