Marathi Status Categories


Marathi friendship Status Messages

Collection of latest Marathi friendship Status Messages, friendship Status Messages for Whatsapp, facebook, hike etc, Marathi Status messages on friendship, friendship status messages about friendship, Marathi Short messages on friendship, SMS page 1. If you like our friendship status messages collection, please share with your friends.

मैत्री अशी असावी जसे हात आणि डोळे, कारण हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते, आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसायला हातच पुढे येतात…
Facebook Twitter
आयुष्यात असे लोक जोडा की, जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील, कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही…
Facebook Twitter
नात्यांचे स्नेह-बंध कोण शोधत बसलंय, जिवापेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलंय, तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपीत लपलंय, तुझ्या माझ्या मैत्रीने फक्त आपलेपण जपलंय…
Facebook Twitter
दिवा मातीचा आहे कि सोन्याचा आहे हे महत्वाचे नसून, तो अंधारात किती प्रकाश देतो हे महत्वाचे आहे, त्याच प्रमाणे मित्र श्रीमंत आहे कि गरीब आहे हे महत्वाचे नसून, तो तुमच्या संकटात किती खंबीर पणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्वाचे आहे…
Facebook Twitter
रोज आठवण न यावी असे होतच नाही, रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही, मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात , आणि तुला याची खात्री आहे यालाच “मैत्री” म्हणतात…
Facebook Twitter
निशब्द भावनेला स्पर्शाची साथ, हळव्या मनाला आसवांची साथ, उधाण आनंदाला हास्यांची साथ, तशीच असु दे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ…
Facebook Twitter
 
 
 
Top Search Terms
friendship Status Messages, Marathi Status Messages, friendship Status Messages For Whatsapp, Facebook. Marathi Status messages on friendship, friendship Short messages in Marathi, Marathi status messages about friendship
 

Like Us